बुलडाण्यात गणपतीच्या भंडाऱ्यातून दीडशे जणांना विषबाधा, नांदुरा तालुक्यातील नारायणपूर येथील घटना



हेडलाईन्स



रत्नागिरी: जन हक्क समिती जैतापूर विरोधातील आंदोलन तीव्र करणार



----------------------

मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेडमध्ये पावसाची हजेरी

----------------------

1 रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताला आणखी एक सुवर्णपदक, भालाफेकमध्ये देवेंद्र झांझरियाची सुवर्ण कामगिरी

-----------------

2 नवरात्रोत्सवात तुळजाभवानीच्या भक्तांना महाद्वारातून प्रवेश मिळण्याची शक्यता, मुख्यमंत्र्याच्या बैठकीत सकारात्मक चर्चा

-------------------

3 विदर्भवाद्यांच्या पत्रकार परिषदेत धिंगाणा घालणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा, तर राज ठाकरेंनी काटोलमध्ये येऊन निवडणूक लढवावी, आशिष देशमुखांचं आव्हान

-------------------

4 महापालिका निवडणुकीआधी नगरसेवकांचं इनकमिंग आऊटगोईंग सुरु, पुण्यातील राष्ट्रवादीचा एक तर मनसेच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

-------------------

5 अच्छे दिन म्हणजे गले की हड्डी, केंद्रीय मंत्री गडकरींचं वक्तव्य, भारत अतृप्त आत्म्यांचा देश असल्याचाही टोला

-------------------

6 गोव्यात भाजपच्या अडचणी वाढल्या, सुभाष वेलिंगकर शिवसेना आणि गोवा प्रजा पार्टीसोबत जाणार, 2 ऑक्टोबरला अंतिम निर्णय

-------------------

7 कावेरीचं पाणी दुसऱ्या दिवशीही पेटलेलंच, कर्नाटकात तब्बल 22 हजार कोटींचं नुकसान, पंतप्रधान मोदींचं शांततेचं आवाहन

-------------------

8 बकरी ईदच्या दिवशी काश्मीरमध्ये हिंसाचार, दोन ठार तीस जखमी, ईदच्या दिवशी पहिल्यांदाच कर्फ्यू

-------------------

9 अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी ड्रेस कोड, मिनी स्कर्ट, हाफ पँट घातलेल्यांना प्रवेश नाही, विरोधानंतरही संस्कृती रक्षकांचा फतवा कायम

-----------------------

एबीपी माझा वेब टीम