केबीसी घोटाळा : भाऊसाहेब चव्हाणच्या बँक लॉकरमधून सुमारे 2 कोटींची सोन्याची नाणी हस्तगत


 

मुंबई : नगरपालिका निवडणुकीत दोन वॉर्डाचा मिळून एक प्रभाग ..  राज्यातील 215 नगरपालिकांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय.. नगराध्यक्षही थेट जनतेतून निवडण्यात येणार...

------------


#मुंबई : संदीप सावंत मारहाण प्रकरण- अटकपूर्व जामीनासाठी काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे हायकोर्टात अर्ज दाखल करणार

-------------

मुंबईत आज (10 मे) सकाळी 11 वाजल्यापासून ते उद्या (11 मे) रात्री 11 वाजेपर्यंत 25% पाणी कपात

-------------

नाशिक : सटाण्यात गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर ट्रकला लागलेली आग आटोक्यात, स्फोटामुळे परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या, गुजरातला जाणारी वाहतूक ठप्प

-------------

1. देशभरातील मेडिकलचे प्रवेश नीटनुसारच, सुप्रीम कोर्टाचा निर्णय,  24 एप्रिलला नीट पुन्हा परीक्षा, तर राज्यभरातील पालकसंघटनांचा आंदोलनाचा इशारा

-------------

2. नरेंद्र मोदींच्या बीए आणि एमएच्या डिग्रीवर दोन नावं कशी?, आम आदमीचा सवाल, भाजपने मोदींची डिग्री जाहीर केल्यानंतरही आपचा तोरा कायम

-------------

3. उत्तराखंडमधील हरिश रावत सरकारची अग्निपरीक्षा, तर काँग्रेसच्या 9 बंडखोर आमदारांना बहुमत चाचणीसाठी मतदानाचा अधिकार नाही

-------------

4. नाशिकमधील सटाण्यात ऑक्सिजनचे सिलेंडर नेणारा ट्रक पेटला, आगीमुळे ट्रकमधील सिलेंडरचे स्फोट, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

-------------

5. कोल्हापूरच्या महापौर आश्विनी रामाणेंचं सदस्यत्व रद्द, जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात रामाणेंना अपयश

-------------

6. निलंग्याला गारांच्या पावसाने झोडपलं, ऐन उन्हाळ्यात गारव्याने लोक सुखावले, पुढच्या 24 तासात मराठवाड्यात अवकाळी पावसाचा अंदाज

-------------

7. 'सैराट' पाहिल्यानंतर आमीर खानलाही याड लागलं, भावनाविवश झालेल्या आमीरकडून ट्विटरवर 'सैराट'च्या टीमचं कौतुक

-------------

एबीपी माझा वेब टीम