पावणेचार लाखांच्या अवैध दारुसह टेम्पो जप्त, अहमदनगरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

डोंबिवली : साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात साहित्य महामंडळाकडन 30 ठराव

  • मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, राज्य सरकारनं आणखी प्रयत्न करावेत

  • डॉ. दाभोळकर, कॉ. पानसरे यांच्या हत्येचा तातडीनं तपास करावा

  • राम गणेश गडकरी यांचा पुतळा पुन्हा बसवावा


--------------

1. पारदर्शकतेच्या मुद्द्यावरुन टीका करणाऱ्या भाजपचे दात घशात, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका, मुंबईत प्रचाराचा नारळ फोडला

2. गुंडांना पवित्र करण्याचं काम देवेंद्र भाईंचं, शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, तर पवार श्रीकृष्ण असल्याचा अहिरांना साक्षात्कार

3. मुंबईतील मनसे नगरसेवक सुधीर जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल, रात्रीच्या वेळी महिलेला आक्षेपार्ह मेसेजेस केल्यानं महिलेची पोलिस स्टेशनला धाव

4. समाजवादी पक्ष, काँग्रेस, अखिलेश आणि मायावती म्हणजे स्कॅम, नरेंद्र मोदी यांचा मेरठच्या सभेत घणाघात, यूपीच्या प्रचारानं रान तापलं

5. नाशकात भाजपकडून एबी फॉर्म वाटताना 2 लाखांची मागणी, व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ, प्रचार खर्चासाठी पैसे मागितल्याचं भाजपकडून स्पष्टीकरण

6. उस्मानाबादमध्ये प्रचारसभेआधी काँग्रेस नेत्यांचं सोन्याच्या ताटात जेवण, ओंगळवाण्या प्रदर्शनावर सर्वच स्तरातून टीका

7. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला वॉशिंग्टन कोर्टाची स्थगिती, सात देशातल्या मुस्लीम नागरिकांना अमेरिकेत येण्यास मज्जाव करण्याचा निर्णय