बुलडाणा बलात्कार प्रकरण: पीडित विद्यार्थीनीला मनोधैर्य योजनेतून मदत देण्याचे पंकजा मुंडेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

पेट्रोलपंप चालकांचं आदोलन तूर्तास मागे, डिझेलमध्ये १० पैसे तर पेट्रोलमध्ये 13.8 पैसे कमिशनची वाढ

: महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आणखी 22 कार्यकर्त्यांना अटक, कन्नड संघटनांच्या दबावाखाली येऊन पोलिसांची कारवाई

-------------------------------------------------

हेडलाईन्स :

1. बुलडाण्याच्या आश्रमशाळेत डझनभर मुलींवर लैंगिक अत्याचार, राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांचा आरोप, 7 जणांना अटक, तपास एसआयटीकडे

2. पालघरमध्ये सापडलेल्या स्फोटकांमध्ये आरडीएक्स, फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानं एटीएसला खडबडून जाग, 5 दिवसानंतरही आरोपी मोकाट

3. वस्तू आणि सेवा कराचे दर अखेर निश्चित, जीवनावश्यक वस्तूंसाठी 5 टक्के तर चैनीच्या वस्तूंसाठी 28 टक्के कर, अरुण जेटलींची घोषणा

4. पुण्यातल्या केळकर दाम्पत्याच्या संवेदनशीलपणानं महाराष्ट्र गहिवरला, अवघी संपत्ती सीमेवरील जवान आणि शेतकऱ्यांच्या नावे, माझाचा स्पेशल रिपोर्ट

5. माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल काँग्रेसचे कार्यकर्ते, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंहांचा दावा, सिंहाच्या वक्तव्यानंतर राजकारण चिघळलं

6. भोपाळमधील 8 दहशतवाद्यांच्या एनकाउंटर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार, हायकोर्टाचे माजी जज एस.के. पांडे यांच्या अध्यतेखाली चौकशी

7. व्हेंटिलेटर या मराठी चित्रपटातील गाण्यासाठी अभिनेत्री प्रियंका चोप्राचा आवाज, आज व्हेंटिलेटर प्रेक्षकांच्या भेटीला