Hingoli News: आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील एकूण 57 गटासाठी निवडणुका होणार आहे. त्यापूर्वी आज आरक्षण सोडत पार पडली आहे. तर या सोडत नंतर अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांना आता दुसऱ्या गटातून निवडणूक लढवावी लागणार आहे. 


 


हिंगोली तालुका 


फाळेगांव: अनुसूचित जमाती महिला, आडगांव: सर्वसाधारण महिला, खेर्डा: सर्वसाधारण महिला, पेडगांव: अनुसूचित जाती महिला, बासंबा: नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, बळसोंड: नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, भांडेगांव: अनुसूचित जाती, उमरा: अनुसूचित जाती महिला, नर्सी ना.: अनुसूचित जमाती महिला, डिग्रस क. :नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,  माळधामणी: नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 


कळमनुरी तालुका 


खरवड: सर्वसाधारण महिला, वाकोडी: सर्वसाधारण महिला, येहळेगाव:सर्वसाधारण महिला, कोंढूर: अनुसूचित जमाती, नांदापूर: अनुसूचित जाती महिला, सिंदगी: नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, पोत्रा:सर्वसाधारण महिला, आ. बाळापुर: नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, शेवाळा: सर्वसाधारण महिला, वारंगा फाटा: अनुसूचित जाती महिला, जवळा पांचाळ: नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, डोंगरकडा: नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला


सेनगाव तालुका


सवना: अनुसूचित जमाती महिला, गोरेगाव: सर्वसाधारण, बाभुळगाव: नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, आजेगाव: सर्वसाधारण महिला, पानकनेरगाव: नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, जयपुर: अनुसूचित जाती, वरुड चक्रपान: अनुसूचित जाती, साखरा: नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, हत्ता: सर्वसाधारण महिला, भानखेडा: अनुसूचित जमाती, पुसेगाव:  नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग


औंढा नागनाथ तालुका 


येहळेगाव सोळंके: सर्वसाधारण, पिंपळदरी त. नांदापूर: सर्वसाधारण, जलालदाभा: सर्वसाधारण महिला, दुधाळा: अनुसूचित जमाती, सिद्धेश्वर: सर्वसाधारण, अंजनवाडी: सर्वसाधारण महिला, उखळी: सर्वसाधारण, जवळा बाजार: सर्वसाधारण, पूरजळ: अनुसूचित जाती, शिरड शहापूर: सर्वसाधारण महिला


वसमत तालुका 


पांग्राशिंदे: सर्वसाधारण, पार्डी बु. : सर्वसाधारण, कुरंदा: सर्वसाधारण, गिरगांव: सर्वसाधारण महिला, कौठा: सर्वसाधारण, आंबा: सर्वसाधारण, टेंभूर्णी: नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, करंजाळा: अनुसूचित जाती महिला, हट्टा: सर्वसाधारण, खांडेगांव: सर्वसाधारण, हयातनगर: सर्वसाधारण महिला, बाभूळगाव: सर्वसाधारण, आसेगांव: सर्वसाधारण