मेष- घरातल्या गोष्टींबाबत निर्णय घेण्याचा दिवस आहे. नोकरी व्यवसायातून स्थिरता मिळेल. वृषभ आजचा दिवस संमिश्र जाईल. सरकारी नोकरदारांनी काळजीपूर्वक दिवस व्यतित करावा. मिथुन प्रकृतीबाबत विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. नोकरी व्यवसायातून स्थिरता मिळण्याची शक्यता कर्क आर्थिक प्रगती आणि सुसंधींनी भरलेला आहे. भावनिक होऊन निर्णय घेणं टाळावं. सिंह नोकरीत किंवा व्यवसायात घाईने निर्णय घेऊ नका. पत्नीची योग्य साथ मिळू शकते. कन्या आजचा दिवस भाग्योदयी असेल. महिलांना उष्णतेचे आणि त्वचेचे विकार होण्याची शक्यता तूळ कामात आळस किंवा दिरंगाई करणं टाळावं. सामान्य स्थितीतून जाणारा दिवस वृश्चिक विद्यार्थ्यांना लाभ देणारा दिवस ध्येय निश्चित असेल तर यशप्राप्ती होण्याची शक्यता धनु खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी गुंतवणूक करणं टाळावं. मकर आजचा दिवस चांगला जाईल. विवाह इच्छुकांना जोडीदार चांगला मिळेल. कुंभ आर्थिक लाभ आणि खर्च दोन्ही आज होण्याची शक्यता पतीपत्नींमध्ये मतभेद होण्याची शक्यता   मीन धावपळीचे आणि प्रसिद्धीचे योग आहेत. भावंडांकडून लाभ होण्याची शक्यता