1. राज्यात अतिवृष्टी, सरासरीच्या 102 टक्के अधिक पाऊस; 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांना 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा https://tinyurl.com/yeh2wb3m संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार, एकनाथ शिंदेंकडून तात्काळ मदतीची घोषणा; औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंचे ट्रक्स धाराशिवसह पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये रवाना https://tinyurl.com/5n6edp8z 

2. दुष्काळी मराठवाडा पुरात बुडाला! घरात चिखल, पिके जमीनदोस्त, जनावरे दगावली, मायमाऊलींनी हंबरडा फोडला, तुफान पावसात 8 जणांचा मृत्यू https://tinyurl.com/46hjts7v  पिके जमीनदोस्त, घरांची पडझड, अनेक भागात शिरलं पुराचं पाणी; उत्तर महाराष्ट्रात नाशिकपासून ते नंदुरबारपर्यंत पावसाने उडवली दाणादाण https://tinyurl.com/3ctanwf3 

3. केंद्राने तातडीने 10 हजार कोटींची मदत जाहीर करावी, आधी भरपाई बँकेत जमा करा, मग शहानिशा करा; अतिवृष्टीनंतर उद्धव ठाकरेंची मागणी https://tinyurl.com/zxyzyknp शरद पवारांनी अतिवृष्टीची भीषणता अधोरेखित केली, शेतकऱ्यांना फक्त पीकांसाठी नव्हे तर गुरेढोरं आणि जमीन वाहून गेल्याच्या नुकसान भरपाईची मागणी https://tinyurl.com/mpmay2vh 

4. सोलापूरमध्ये धडकी भरवणारा पाऊस, सीना नदीच्या पाण्यात 2 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा https://tinyurl.com/mr3hny96 रोज ढगफुटीसारखा पाऊस पडतोय, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची मागणी https://tinyurl.com/fbnua7h9 

5. राज्यात ओला दुष्काळ जाहीर होण्याच्या हालचालींना वेग, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे अन् मदत-पुनवर्सन मंत्र्यांचं महत्त्वाचं वक्तव्य, शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत मदत मिळणार https://tinyurl.com/mvwp3r3r अतिवृष्टी आपल्या हातात नसली तरी, माणुसकी जागी ठेवणं नक्कीच आपल्या हातात; सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उद्देशून पोस्ट, म्हणाल्या, माणूस म्हणून एकमेकांच्या पाठीशी उभे राहू https://tinyurl.com/mnyw2sx3 

6. हिंदू नाही तर बळीराजा खतरे में है! पंचनामेकरता सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा; रोहित पवारांची मागणी https://tinyurl.com/4fk5kkdu सोलापूर, धाराशिवसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात नद्यांना पूर; गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून, डोळ्यात पाणी आणणारे फोटो https://tinyurl.com/wtzdxvw3 

7. अतिवृष्टीनं झोडपलं, मराठवाड्यातील अनेक गावं पुराच्या विळख्यात; बीड, सोलापूरसह धाराशिवमधल्या शाळांना आज सुट्टी https://tinyurl.com/2yrme4sy घरात चिखलाचा खच, मुलांचे वह्या-पुस्तके पाण्यात; चिमुकले निशब्द, आई धाय मोकलून रडली, धाराशिवमध्ये भयावह परिस्थिती https://tinyurl.com/4x6cvs8f धाराशिवच्या परांड्यातील वडनेरमध्ये पुरात कुटुंब अन्न पाण्याविना अडकलं, NDRF च्या साथीनं खासदार ओम राजेनिंबाळकर स्वत: पाण्यात उतरले, 18 तासानंतर सुखरुप सुटका https://tinyurl.com/2ccmcyyr 

8. दोन दिवसांपूर्वी सुषमा अंधारे म्हणाल्या, पुढचे 'सिलेक्टिव्ह' टार्गेट गडकरी असतील, आज दमानिया म्हणाल्या, गडकरींची पोलखोल सुरू https://tinyurl.com/3j6way6j कुख्यात गुंड अरुण गवळी म्हणजे डॅडी तुरुंगाबाहेर, आता दुसरी मुलगी योगिताही निवडणुकीच्या रिंगणात, महापालिका निवडणुकीसाठी अखिल भारतीय सेना सज्ज https://tinyurl.com/kfa2bhy4 

9. टोरेसनंतर गुंतवणूकदारांची पुन्हा घोर फसवणूक, शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा; TWJ कंपनीच्या सीईओविरुद्ध चिपळूणमध्येही गुन्हा https://tinyurl.com/yjxjbb2y  देशात पहिल्यांदाच हायवेवर झाली वीज निर्मित्ती; समृद्धी महामार्गावर सौरऊर्जेचा प्रकल्प, 9 मेगावॅट वीजनिर्मित्तीचा प्रकल्पन, 2 मेगावॅटला सुरू https://tinyurl.com/2t3kr7pj 

10. गोळीबाराची ॲक्शन करत सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानी फलंदाज साहिबजादा फरहानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, लोकांच्या प्रतिक्रियेची मला कल्पना नव्हती, त्याची पर्वाही नाही https://tinyurl.com/5n8dpupp 

*एबीपी माझा स्पेशल*

महाराष्ट्रात तुफान पाऊस, बळीराजा डोळ्यात पाणी; ओला दुष्काळ म्हणजे काय, जाहीर करण्याचे निकष काय, फायदे काय? https://tinyurl.com/nhz3cbjp 

मुंबईतील म्हाडाच्या घराची किंमत 10 टक्क्यांनी कमी होणार? नव्या धोरणाला आठवडाभरात मंजुरीची शक्यता https://tinyurl.com/yjj79rvk 

GST कपातीनंतर मोठी सूट! Altroz, Venue, Amaze सह 'या' गाड्यांच्या किमती तब्बल 1 लाखांनी कमी, जाणून घ्या सविस्तर https://tinyurl.com/necwvbvj 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*