मेष-
घरातील वादामुळे मानसिक त्रास होईल.
नात्यांमधील गैरसमज दूर करा.
वृषभ-
ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता जाणवेल.
घरातील ज्येष्ठांना वेळ द्यावा.
मिथुन-
आज संततीसोबत थोडं जमवून घ्यावं लागेल.
शेअर मार्केटमध्ये काळजीपूर्वक गुंतवणूक करा.
कर्क-
आज पोटाचे त्रास होण्याची शक्यता आहे.
कोणावरही अतिविश्वास ठेवू नका.
सिंह-
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लाभाचा दिवस आहे.
नोकरी आणि व्यवसायात प्रगती पाहायला मिळेल.
कन्या-
आज आर्थिक बाबींबाबत नियोजन करावं.
प्रकृतीची आज काळजी घ्यावी.
तूळ-
आज चांगला जाणारा दिवस आहे.
आज विचारपूर्वक निर्णय घ्यावेत.
वृश्चिक-
नियोजनबद्ध काम केल्याचे फायदे होतील.
नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
धनु-
सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करा.
संततीच्या समस्येमुळे चिंता जाणवेल.
मकर-
आज जास्त खर्च होण्याची शक्यता आहे.
वयोवृद्ध व्यक्तिंनी प्रकृतीची काळजी घ्यावी.
कुंभ-
नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
पत्नीशी किरकोळ मतभेद होऊ शकतात.
मीन-
आज आर्थिक प्रगतीकारक दिवस आहे.
नोकरी आणि व्यवसायात स्थिरता आहे.