मेष आज थोडी धावपळ होण्याची शक्यता आहे. आज गुंतवणूक मात्र जपून करा. वृषभ घराबाबत निर्णय घेण्यासाठी शुभ दिवस आर्थिकबाबतीत निर्णय घेताना घाई करु नका. मिथून आज संततीसोबत जमवून घ्यावं लागेल. कर्जाबाबत निर्णय घेण्यास शुभ दिवस कर्क व्यवसायानिमित्त परदेशगमन होऊ शकतं. आज तब्येतीची काळजी घ्यावी. सिंह विवाहइच्छुकांना चांगलं स्थळ येऊ शकतं. नोकरीमध्ये जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. कन्या आजचा दिवस स्थिर आहे. आज प्रकृतीच्या तक्रारी जाणवू शकतील. तूळ आज हाती घेतलेली कामं पूर्णहोतील. आज छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे. वृश्चिक आज थोडी अधिक धावपळ होऊ शकते. नोकरीत वरिष्ठांना सांभाळून घ्यावं लागेल. धनु आजच दिवस लाभदायी आहे. नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. मकर आज थोडा जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. वयोवृद्धांनी आरोग्याची अधिक काळजी घ्यावी. कुंभ आज रखडलेली कामं पूर्ण होण्याच्या मार्गावर आज जोडीदाराची चांगली साथ लाभेल. मीन आज आर्थिक उन्नती करुन देणारा दिवस आहे. नवीन ओळखीतून फायदा होऊ शकतो. व्हिडीओ :