मुंबई: राज्य मंत्रिमंडळांचा विस्तार अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं आहे. त्यामुळे कोणाकडे कोणती खाती जाणार याबाबत आता बरीच चर्चा सुरु झाली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या काही मंत्र्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यात आहे.


 

सूत्रांच्या माहितीनुसार कोणाच्या वाटेला कोणतं पद येणार:

 

चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडील खात्यात कोणताही बदल नाही

 

चंद्रकांत पाटील: सार्वजनिक बांधकाम, महसूल खातं

 

अर्जुन खोतकर: गृहराजमंत्री

 

 सुभाष देशमुख: कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी

 

गृहराज्यमंत्री राम शिंदेच प्रमोशन: कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेणार (कृषी खातं)

 

गिरीश महाजन: उत्पादन शुल्क, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा (विनोद तावडेंकडून वैद्यकीय शिक्षण खातं जाण्याची शक्यता)

 

मदन येरावर: वस्त्रोद्योग खातं

 

दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार या शक्यता वर्तविण्यात येत आहेत. याबाबत अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही.