Sylvester daCunha passed away : जाहिरात उद्योगातील दिग्गज व्यक्तिमत्व आणि ज्यांनी अटरली बटरली गर्लची संकल्पना मांडली त्या सिल्वेस्टर डाकुन्हा यांचे मंगळवारी मुंबईत दुख:द निधन झाले आहे. त्यांच्या पाश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा राहुल डाकुन्हा असा परिवार आहे.