*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 30 जानेवारी 2020 | गुरुवार*

  1. दिल्लीतील जामियामध्ये सीएए कायद्याविरोधातील मोर्चा सुरु होण्यापूर्वी गोळीबार, एक आंदोलक जखमी, आरोपीला अटक, गोळीबाराआधी आरोपीचं फेसबुक लाईव्ह https://bit.ly/2REfCvf


 

  1. भारतातील कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण केरळात, खास वॉर्डात उपचार सुरु, हुआन विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याची माहिती https://bit.ly/2GD7k09 तर 'कोरोना'मुळे चीनमधील हुबे विद्यापीठात 27 भारतीय अडकले, 7 विद्यार्थी महाराष्ट्रातील, मदतीसाठी सरकारला विनंती https://bit.ly/36Epolh


 

  1. आर्थिक स्थिती पाहता जिल्ह्यांचं विभाजन शक्य नाही, अर्थमंत्री अजित पवारांकडून स्पष्ट, तर फडणवीसांनी सुरु केलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीडलाही ब्रेक लावण्याचे संकेत https://bit.ly/2S5BKNW


 

  1. भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे भाजपचा हात, गृहमंत्री अनिल देशमुखांचा गंभीर आरोप, आरोपींना वाचवण्यासाठी एनआयएकडे तपास दिल्याचा दावा https://bit.ly/2GyGaYf


 

  1. राज ठाकरे-आशिष शेलारांमध्ये तासभर खलबतं, 9 फेब्रुवारीच्या मोर्च्यासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता तर परवानगीसाठी मनसे नेत्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट https://bit.ly/2O8OYsk


 

  1. शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास सत्ता स्थापन करु, भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांचं वक्तव्य तर मुनगंटीवारांचं वक्तव्य म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने असल्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची टीका https://bit.ly/38OHVNc


 

  1. कोल्हापूर महापालिकेत मुका घ्या मुका! भरसभेत विरोधक नगरसेवकाने घेतली सत्ताधारी नगरसेवकाची पप्पी, व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/38OIcjc


 

  1. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर, आता रेल्वेच्याच तिकीटदरात मिळणार विमानाचं तिकीट, मुंबईतील तरुणांच स्टार्टअप असलेलं 'रेलोफाय' अॅप लॉन्च  https://bit.ly/2S0aSiu


 

  1. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह, सोहळ्याला राज्यभरातून हजारो भाविकांची पंढरपुरात गर्दी https://bit.ly/316YVeO


 

  1. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि संपादक विद्या बाळ यांचं निधन, महिलांना पुरुषांबरोबरच्या समान हक्कांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून विशेष ओळख https://bit.ly/2uOlvwE


 


*माझा कट्टा* - महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांच्याशी खास गप्पा, आज रात्री 9 वाजता, एबीपी माझावर
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*हॅलो अॅप* -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

*Android/iOS App ABPLIVE*  -  https://goo.gl/enxBRK