*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 25 डिसेंबर 2019 | बुधवार*
  1. मंत्रिमंडळ विस्तारात गृहखातं शिवसेनेकडून राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटलांमध्ये शर्यत https://bit.ly/2ZoUxXG
 
  1. मी अजूनही राष्ट्रवादीमध्येच, विजयसिंह मोहिते पाटील यांचा दावा, पुण्यातील कार्यक्रमात शरद पवार-मोहिते पाटलांमध्ये गप्पांची मैफल, तर अजित पवार- हर्षवर्धन पाटलांच्याही कानगोष्टी https://bit.ly/2PV25hV
 
  1. फडणवीसांच्या काळातच अजित पवारांना क्लीन चीट, सिंचन घोटाळ्याप्रकरणी एसीबीचे महासंचालक परमवीर सिंह यांचं हायकोर्टात शपथपत्र https://bit.ly/39bns6o
 
  1. अमृता फडणवीस अधिकारी असलेल्या अॅक्सिस बँकेतील पोलीस विभागाची खाती राष्ट्रीयीकृत बँकेत वळवण्याची शक्यता, फडणवीस सरकारचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरेंकडून बदलण्याच्या हालचाली https://bit.ly/35VEL9b
 
  1. अमित शाह देशाला धडधडीत खोटं बोलत आहेत, एनआरसीवरुन एबीपी माझाच्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप https://bit.ly/2PStAZo
 
  1. वंचितला भाजपची बी टीम म्हणणारे आता काँग्रेस-राष्ट्रवादीला शिवसेनेची बी टीम म्हणणार का?, एबीपी माझाच्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांची टोलेबाजी https://bit.ly/2tQckeV
 
  1. नियम मोडणाऱ्या, कचरा करणाऱ्या मुंबईकरांवर 10 हजार कॅमेरांची नजर, बीएमसीकडून 'व्हिडीओ अॅनालिटिक्स टूल' तंत्राचा वापर https://bit.ly/2MHIrnN
 
  1. कोल्हापुरात मटण दुकानांवर छापा, मटण विक्रीचे निकष पाळले नसल्याचा दावा, अन्न आणि औषध विभागाची कारवाई https://bit.ly/2tQgVhc
 
  1. राज्य सरकारकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत कपात, आदित्य ठाकरेंना मात्र 'Z' श्रेणी सुरक्षा https://bit.ly/2sa2Pa4
 
  1. जगभरात ख्रिसमसचं सेलिब्रेशन, वसई, मुंबईत चर्चेसना रोषणाई, तर सुट्टीनिमित्त पंढरपूर, महाबळेश्वर आणि शिर्डीत भाविकांची गर्दी https://bit.ly/2EQl0UL
  *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *हॅलो अॅप* - https://studio.helo-app.com/profile/myposts *Android/iOS App ABPLIVE*  -  https://goo.gl/enxBRK