*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 19 डिसेंबर 2019 | गुरुवार*

  1. नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात तीव्र आंदोलन, लखनौमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, दिल्लीत संचारबंदी लागू, हैदराबाद, बंगळुरु, अहमदाबादेतही निदर्शनं, लेखक रामचंद्र गुहा, सीताराम येचुरींसह अनेक दिग्गज ताब्यात https://bit.ly/2Q0JFet


 

  1. महाराष्ट्रातही नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन, मालेगाव, औरंगाबाद, अमरावती, उस्मानाबाद, नाशिकमध्ये भव्य मोर्चा तर नागपूर, मुंबईतही तणावपूर्ण शांततेत निदर्शनं https://bit.ly/36UoBgH


 

  1. कितीही आंदोलनं झाली तरी कायद्याची अंमलबजावणी होणारच, कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांचं वक्तव्य तर तुकडे तुकडे गँग सोबत चर्चा नाही, प्रसाद यांनी ठणकावलं https://bit.ly/2PZJ1Ou


 

  1. गरीबांना तीन चाकी रिक्षाच परवडते, फडणवीसांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत उत्तर, https://bit.ly/35Jmufy तर 'कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र' राज्यात कधी येणार? तिथले लोक हिंदू नाहीत का? नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल https://bit.ly/36WGmMp


 

  1. कर्जमाफी, मंत्रिमंडळ विस्तारावर महाविकासआघाडीची खलबतं, 23 तारखेला विस्ताराची शक्यता, अजित पवारांची माहिती https://bit.ly/35DJwnY तर महाविकासआघाडी मुंबईत एकत्र निवडणूक लढवणार असल्याचा मंत्री बाळासाहेब थोरातांचा दावा https://bit.ly/2Z1kpsK


 

  1. सत्ता गेल्याने सैरभैर भाजपने राजकीय भाषणबाजीतच वेळ घालवला, विधानसभेतील पहिल्या भाषणात रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल https://bit.ly/38UjBu7


 

  1. शिवाजीराव गर्जे आणि अदिती नलावडे राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर, राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून उद्या शपथ घेणार https://bit.ly/34zfwbh


 

  1. डिझेल अभावी रत्नागिरीत दुसऱ्यांदा एसटीच्या 270 फेऱ्या रद्द, विद्यार्थी, नोकरदारांचे हाल, नाशिकमध्येही एसटीचा ढिसाळ कारभार https://bit.ly/2Ev9Ogf तर मंत्रीमंडळ विस्तारानंतर एसटीचं राज्य शासनात विलिनीकरणाबाबत सकारात्मक निर्णय होतील, मंत्री एकनाथ शिंदेंचं कर्मचाऱ्यांना आश्वासन https://bit.ly/35ESqRU


 

  1. CAA विरोधात ट्वीट करताना भारताचा चुकीचा नकाशा वापरल्याप्रकरणी अभिनेता फरहान अख्तर अडचणीत, तर 'डॅम' म्हणणाऱ्या ट्रोलर्सची अभिनेत्री रेणुका शहाणेंकडून ट्विटरवर शाळा https://bit.ly/34znLV2


 

  1. आज डिजिटल माध्यमांमुळे प्रत्येकाला मोठा उद्योगपती होण्याची संधी, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचं एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, डिजिटल महाराष्ट्र' कार्यक्रमात प्रतिपादन https://bit.ly/2PBzLRn


*BLOG MAJHA* | 'ब्लॉग माझा स्पर्धा 2019' चे निकाल जाहीर, हे आहेत विजेते https://bit.ly/393Khc6


*BLOG* | नागरिकत्व कायद्याला विरोध यासाठी होतोय..., एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा ब्लॉग https://bit.ly/34zfErh

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*हॅलो अॅप* - https://studio.helo-app.com/profile/myposts
*Android/iOS App ABPLIVE*  -  https://goo.gl/enxBRK