मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2020 | गुरुवार
1. कोरोनाच्या दुसऱ्या संभाव्य लाटेच्या शक्यतेचा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून आढावा, फटाकेमुक्त दिवाळी करण्याचंही आवाहन, बीएमसीकडून फटाके फोडण्यावर निर्बंध https://bit.ly/3k1yuiK
2. कृषी कायद्याविरोधात काँग्रेस रस्त्यावर, काँग्रेस नेत्यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल https://bit.ly/2I6EIAE अमरावतीतही केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली https://bit.ly/2JFIeCP
3. अर्णब गोस्वामी यांना आज हायकोर्टाकडूनही दिलासा नाही, उद्या दुपारी हायकोर्टात सुनावणी ; अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी रात्री उशीरा सुनावली न्यायालयीन कोठडी https://bit.ly/38eJjvq
4. पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये सावळा गोंधळ, राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक PI ठरले अतिरिक्त, दिवाळीच्या तोंडावर पगारावरही गंडांतर https://bit.ly/2TWaq6e
5. लॉकडाऊनदरम्यान नियमित EMI भरणाऱ्यांना कॅशबॅक बोनस, बँकांकडून थेट खात्यात पैसे जमा! https://bit.ly/3kZRy2d
6. शौचास गेलेल्या महिलेची छेडछाड, आरोपीच्या मारहाणीत दोन्ही डोळे निकामी, पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील प्रकार, संशयित पोलिसांच्या ताब्यात https://bit.ly/3oZ2csm
7. सिडकोचा लॉटरी विजेत्यांना दिलासा! घराच्या नोंदणीसाठी केवळ 1 हजार रुपये मुद्रांक शुल्क भरावं लागणार https://bit.ly/3jZJIEp
8. राज्यात आजपासून सिनेमा हॉल सुरू, मराठी रंगभूमी दिनाच्या मुहूर्तावर नाट्यगृहेही गजबजली! पुण्याच्या भरत नाट्य मंदिरात नटराज पूजनानंतर नांदी https://bit.ly/3l2CSPB
9. अमेरिका अध्यक्षीय निवडणुकीत जो बायडन बहुमताच्या जवळ, विजयासाठी केवळ सहा इलेक्टोरल मतांची गरज https://bit.ly/36aSt9A बायडन यांनी मोडला ओबामांचा रेकॉर्ड, अमेरिकेच्या इतिहासात सर्वाधिक मतं मिळवणारे पहिले उमेदवार https://bit.ly/38igFcT तर पिछाडीवर असलेले ट्रम्प घोटाळ्याचा आरोप करत पोहोचले सुप्रीम कोर्टात https://bit.ly/32gWS9R
10. IPL 2020 : मुंबई आणि दिल्ली प्लेऑफमध्ये आज आमने-सामने; मुंबईचं आव्हान पेलणार का दिल्ली? https://bit.ly/2I7DFAH
Web Special : मराठी कॉमेडियन सुशांत घाडगेची 'मोदक आर्मी!' लॉकडाऊनमध्ये कमावले लाखो सबस्क्राईबर! https://bit.ly/3mUbkwr
BLOG : रोहित शर्माच्या डोक्यावर दुखापतीची टांगती तलवार, एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय साळवी यांचा आयपीएल स्पेशल लेख! https://bit.ly/2GBa2XS
ABP माझा स्पेशल : युद्ध स्मारकासाठी शहीदांच्या जन्मभूमीची माती गोळा करण्यासाठी उमेश जाधव यांची मोहीम, 1.20 लाख किमी प्रवास करणार! https://bit.ly/3eAb7vt
नदी पुनरुज्जीवनात सांगली जिल्हा देशात पहिला, सांगली जिल्ह्यातील अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवन कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल https://bit.ly/3l4qHSv
अमेरिकेच्या निवडणुकीत मराठमोळ्या उद्योजकाचा डंका, मिशिगनमधून ‘श्री ठाणेदार’ झाले आमदार https://bit.ly/3k4th9M
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2020 | गुरुवार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Nov 2020 07:31 PM (IST)
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -