ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2020 | मंगळवार

  1. मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली! पुढील सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे होण्याची अपेक्षा https://bit.ly/31KuMnc


 

  1. मराठा आरक्षणासाठी सरकार गंभीर नसल्याचा विरोधकांचा आरोप, अशोक चव्हाण यांना उपसमितीवरुन हटवण्याची विनायक मेटेंची मागणी https://bit.ly/3owezvF सरकारने जबाबदारी झटकल्याचा विनोद पाटील यांचा आरोप https://bit.ly/3owew2X तर सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया https://bit.ly/35C1eJM


 

  1. शिखर बँक घोटाळाप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान, सीबीआय तपासाची मागणी https://bit.ly/3mqzpe3


 

  1. अनलॉक 5 च्या गाईडलाईनला एक महिन्याची मुदतवाढ, कोविड नियम पाळून, 100 लोकांच्या उपस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम करण्याची मुभा https://bit.ly/2JazDI2


 

  1. कोरोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा घट, आणखी दोनशे रुपयांची कपात, लॅब किंवा टेस्टिंग सेंटरवर जाऊन चाचणी केल्यास 980 रुपये तर घरी येऊन स्वॅब घेतल्यास 1800 रुपये https://bit.ly/31NZxb0


 

  1. देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घसरण, महाराष्ट्रात दिवसभरात 3645 रुग्णांची नोंद https://bit.ly/37JGIcI केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना कोरोनाची लागण https://bit.ly/3mrMEeB


 

  1. दिवाळीपूर्वी थकित वेतन मिळावे यासाठी परिवहनमंत्र्यांशी तातडीने चर्चा करणार, शरद पवारांचे एसटी संघटनेच्या प्रतिनिधींना आश्वासन; एसटी संघटना प्रतिनिधींची माहिती https://bit.ly/37MDmpA


 

  1. लग्नाला नकार दिल्याच्या रागातून अभिनेत्रीवर चाकूने हल्ला; रुग्णालयात उपचार सुरु, सध्या प्रकृती स्थिर https://bit.ly/3oxOxIA


 

  1. चंद्राच्या सूर्यप्रकाशित पृष्ठभागावर पाणी सापडलं, नासाच्या सोफिया हवाई वेधशाळेद्वारे केलेल्या संशोधनानंतर नासाचा दावा https://bit.ly/3jxlFfU


 

  1. IPL 2020 : प्लेऑफपासून दिल्ली एक पाऊल दूर, तर हैदराबादसमोर करो या मरो परिस्थिती; कोण मारणार बाजी? https://bit.ly/3kzaPqP


 


*युट्यूब चॅनल -* https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम -* https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक –* https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर -* https://twitter.com/abpmajhatv

*टेलिग्राम -* https://t.me/abpmajhatv