1. अमरावतीत शहर आणि अचलपूरमध्ये आठवड्याभरासाठी लॉकडाऊन, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची माहिती https://bit.ly/3qMjABe तर मुंबई, पुण्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात कडक निर्बंध https://bit.ly/3qHCSay





  1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 7 वाजता जनतेशी संवाद साधणार, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेणार का याकडं नजरा https://bit.ly/3pH05IC





  1. पुण्यात रात्री 11 नंतर विनाकारण फिरण्यास बंदी, शाळा-महाविद्यालये आठवडाभर बंद, निर्बंधाची काटेकोर अंमलबजावणी https://bit.ly/2NscNhl नाशिकमध्येही उद्यापासून रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी, मास्क न वापरल्यास 1 हजार रुपयांचा दंड, पालकमंत्री छगन भुजबळ यांची माहिती https://bit.ly/3pLVuFq





  1. नागपूरमध्ये पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे महापौरांचे निर्देश https://bit.ly/2ZCrMYA





  1. प्रसुती झालेल्या कोरोनाबाधित महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज, बुलडाण्यातील धक्कादायक प्रकार https://bit.ly/3dCj8l5





  1. माघी यात्रेवर कोरोनाचं सावट, उद्यापासून पंढरपुरात 24 तास संचारबंदी; आज रात्रीपासून दोन दिवसांसाठी देऊळ बंद https://bit.ly/3scMbQ9 तर यात्रेसाठी पूर्वी पंढरपुरात पोचलेल्या भाविकांना हाकलू नका अन्यथा उग्र संघर्ष करू, बंडातात्या कराडकर यांचा इशारा https://bit.ly/3sdPsyH





  1. आरोग्य विभागाच्या परीक्षेचे एकाच दिवशी दोन पेपर वेगवेगळ्या जिल्ह्यात! विद्यार्थ्यांमध्ये संताप https://bit.ly/3umwJmK





  1. शिवप्रतिष्ठानमधून निलंबित केलेल्या नितीन चौगुले यांचा शिवभक्तांचा मेळावा, नवीन संघटना उदयास येणार? https://bit.ly/3k7MY20





  1. मुंबईतल्या खारमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीला लोकलखाली फेकण्याचा प्रयत्न, लग्नाला नकार दिल्यानं तरुणाचं कृत्य, आरोपी अटकेत https://bit.ly/3pLTT2o





  1. अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन https://bit.ly/2NuwUeO करीनाच्या बाळाचा जन्म होताच ‘औरंगजेब’, ‘बाबर’ ट्रेंडमध्ये https://bit.ly/2NJ0HR0



ABP माझा स्पेशल :



रायगडमधील कुंडलिका नदी पात्रातील दलदलीचं रुपांतर नंदनवनात! https://bit.ly/2NJq84L



Sonam Wangchuk | सैनिकांसाठी 'रँचो'चा नवा अविष्कार, बोचऱ्या थंडीपासून संरक्षणासाठी सोनम वांगचुक यांनी बनवला खास तंबू https://bit.ly/2ZB1Qwt



International Mother Language Day: बांग्लादेशने दिला होता मातृभाषेसाठी लढा, म्हणून साजरा केला जातोय जागतिक मातृभाषा दिवस https://bit.ly/3pIzMSq



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv



इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv



फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha



ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv



टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv