ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2020 | मंगळवार

  1. केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात आणि शेतमालाला हमीभाव न दिल्यास खटला चालवण्याची तरतूद असणारा कायदा आणणार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती https://bit.ly/3f95YLd


 

  1. बाळासाहेबांचं स्मारक सर्वांसाठी कधी खुलं होणार? शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनाला मनसेचा सवाल https://bit.ly/3nvxghD बाळासाहेबांची साथ सोडणाऱ्यांनी बोलू नये, संजय राऊतांचं प्रत्युत्तर https://bit.ly/36JIB75


 

  1. ऊर्जा मंत्र्यांकडून वाढीव वीजबिलाचं खापर केंद्राच्या डोक्यावर, केंद्राने वेळेत मदत न केल्यानं अडचणी, नितीन राऊतांची केंद्रावर टीका https://bit.ly/2H9sgQl तर तीन पक्षांच्या श्रेयवादाच्या लढाईत वीज बिल माफी अडली, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा केंद्र सरकारवर आरोप https://bit.ly/3f970a3


 

  1. चार हजार भाविकांची मर्यादा संपल्यानं तुळजाभवानी मंदिराचा दर्शन गेट पास बंद, संतप्त भाविकांचा गोंधळ, तर शिर्डीत दर्शनावेळी भक्तांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा https://bit.ly/32PMtSM


 

  1. औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत रमेश पोकळेंची बंडखोरी, भाजपच्या डोकेदुखीत वाढ, जयसिंगराव गायकवाडांकडून राष्ट्रवादीला मदत करणार असल्याची घोषणा https://bit.ly/38Oqob5


 

  1. कोणतीही लस कोरोनावर पूर्णपणे मात करू शकत नाही, WHO च्या प्रमुखांचा इशारा https://bit.ly/35Ic6qR


 

  1. दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळण्यात यश, जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक https://bit.ly/35BCfr2


 

  1. उत्तर प्रदेशच्या भाजप खासदार रीटा बहुगुणांच्या नातीचा फटाक्यामुळं मृत्यू, कपड्यानं पेट घेतल्यानं 6 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत, सर्व पालकांना सतर्क करणारी घटना https://bit.ly/3fe1JOr


 

  1. ‘लव जिहाद’ विरोधात मध्यप्रदेशात होणार कायदा, खटला दाखल करून दोषींना पाच वर्षांपर्यंत कडक शिक्षा https://bit.ly/38QGGjW


 

  1. 'कालीन भैया' म्हणतात, "आता बस झाल्या गँगस्टरच्या भूमिका", आता वेगळ्या प्रकारच्या भूमिकांमध्ये दिसणार अभिनेते पंकज त्रिपाठी! https://bit.ly/3nwSRGx


 

ABP माझा स्पेशल :

माझा इम्पॅक्ट : शाळा सुरू करताना स्वच्छतेच्या व खबरदारीच्या उपाययोजनाची जबाबदारी आता स्थानिक प्रशासनाची https://bit.ly/2K90hkU

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv