एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मे 2020 | शनिवार

  1. नियोजित वेळेच्या दोन दिवस आधीच केरळात मान्सून दाखल झाल्याचं स्कायमेटकडून जाहीर, 1 जून रोजी मान्सून दाखल होणार असल्याचा हवामान खात्याने व्यक्त केला होता अंदाज https://bit.ly/2zALYRt


 

  1. दहा दिवस कोरोनाचे उपचार घेऊन घरी परतल्यावर चार तासात पोलिसाचा मृत्यू, वांद्रे पोलीस स्टेशनमधील हवालदार दिपक हाटे यांच्या मृत्यूनं मोठा धक्का https://bit.ly/2zNtbSK


 

  1. नगरसेवकांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं नागपूर आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दावा, कोरोनाच्या परिस्थितीवरून आयुक्त विरूद्ध सर्वपक्षीय वाद शिगेला https://bit.ly/2XhKDrO


 

  1. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याकडून कौटुंबिक वाद चव्हाट्यावर, यू ट्यूबवर दोन व्हिडीओ पोस्ट करुन सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप https://bit.ly/3chHCMe


 

  1. सोशल डिस्टन्सिंगसाठी केरळच्या 'छत्री पॅटर्न'चं पुण्याच्या मंचरमध्ये अनुकरण ठरलं फायदेशीर, महिलांचं घरोघरी जाऊन छत्री वापरण्याचं आवाहन https://bit.ly/3ewN4w5


 

  1. “या परिसरात पुन्हा दिसलात तर हातपाय तोडू”, अकोल्यात तरुणांची पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना धमकी, पोलीस दारु पिऊन आल्याचा तरुणांचा आरोप https://bit.ly/2ZRdjJR


 

  1. धुळ्यातील बोरकुंड गावात आणि रत्नगिरीतील निवळीमध्ये बिबट्यांचा धुमाकूळ, भरवस्तीत बिबट्यांच्या वावराने ग्रामस्थ दहशतीत https://bit.ly/2MdREmV तर नाशिकच्या इंदिरानगरमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन जण जखमी https://bit.ly/36L83sy


 

  1. मुंबई लोकल सुरू झाल्या तरी 62 टक्के मुंबईकर किमान दोन-तीन महिने लोकलने प्रवास करणार नाहीत, एम इंडिकेटर अॅपचा सर्व्हे https://bit.ly/2XIAOlv

  2. चीनसोबतचा वाद चर्चेतून लवकरच मिटेल, संरक्षणमंत्र्यांचा दावा, भारताला युद्ध नको, पण कुणी घाबरवूही शकत नाही, एबीपी न्यूजवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा https://bit.ly/2zK1MkO

  3. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचं कठोर पाऊल, जागतिक आरोग्य संघटनेशी संबंध तोडल्याची घोषणा, WHO चीनच्या कलाने काम करत असल्याचा आरोप https://bit.ly/2ZNnD5z


 

*माझा कट्टा - ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्यासोबत माझा कट्ट्यावर विशेष चर्चा, पाहा आज रात्री नऊ वाजता* https://marathi.abplive.com/live-tv/amp
*युट्यूब चॅनल-* https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम -* https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक -* https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर-* https://twitter.com/abpmajhatv

*हॅलो अॅप -*  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

*Android/iOS App ABPLIVE -* https://goo.gl/enxBR