- महाराष्ट्रात सरकारचा मोठा निर्णय! दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR टेस्ट अनिवार्य https://bit.ly/35VTUde
- राज्यात लॉकडाऊनसाठी ठाकरे सरकारचं वेट ॲन्ड वॉच, येत्या 8 ते 10 दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेऊ; अजित पवारांची माहिती https://bit.ly/3lYfkvZ कोरोनाची स्थिती पाहून मुंबई लोकलसंदर्भातील निर्णय घेऊ, बीएमसी आयुक्तांची माहिती https://bit.ly/2J4aO08
- शरद पवार म्हणजे चार खासदारांचे लोकनेते, आमदार गोपीचंद पडळकर यांची टीका; गोपीचंद पडळकरांनी स्वत:ची पातळी बघावी, अमोल मिटकरी यांचं उत्तर https://bit.ly/3nGFmEq
- वीज बिलावरून भाजपला आंदोलन करण्याचा नैतिक अधिकारच नाही, भाजपच्या काळात मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढली : प्रकाश आंबेडकर https://bit.ly/339Hqx0
- कपिल सिब्बल यांच्यानंतर आता गुलाम नबी आझाद यांचीही कॉंग्रेस नेतृत्वावर टीका, राहुल गांधींचा 'नया लडका' असा उल्लेख https://bit.ly/3nPHObC
- लव्ह जिहादविरोधात बिहारमध्ये कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रात विचार करु, संजय राऊत यांचं वक्तव्य https://bit.ly/3fqJPIk
- कोल्हापूर जिल्ह्यातील वीरपुत्र संग्राम पाटील यांना अखेरचा निरोप, आठ वर्षीय मुलाकडून मुखाग्नी https://bit.ly/2J22puv
- IND vs AUS | तर रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार? कोरोनामुळे खेळाडूंना लवकरात ऑस्ट्रेलियाला जाणे आवश्यक https://bit.ly/3kVKbYJ
- कॉमेडियन भारती आणि हर्ष लिम्बाचियाला जामीन मंजूर, घरात ड्रग्ज सापडल्याप्रकरणी दोघांना एनसीबीने केलेली अटक https://bit.ly/3fxdWhu