ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 एप्रिल 2024 | मंगळवार 


1) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मोठी नामुष्की ओढवण्याची शक्यता, यादी जाहीर झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसात 2 उमेदवार बदलण्याची चिन्हं तर 6 विद्यमान खासदारांचं तिकीट कापल्यात जमा https://tinyurl.com/3uf6z57 


2) हातकणंगले आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघात धक्क्यावर धक्के, धैर्यशील मानेंचं तिकीट कापून आई निवेदिता माने पुन्हा रणांगणात उतरण्याची शक्यता https://tinyurl.com/y2yx4jd8  भावना गवळींचा पत्ता कापून हेमंत पाटलांच्या पत्नीला उमेदवारीच्या हालचाली, हेमंत पाटील यांचंही तिकीट कापून उमेदवार बदलणार? https://tinyurl.com/25rm6u4p 


3) पाठिंबा मागणाऱ्या राजू शेट्टींना ठाकरे गट धक्का देण्याच्या तयारीत, माजी आमदार सत्यजित पाटील यांना हातकणंगलेतून उमेदवारी जवळपास निश्चित, तिहेरी लढत होणार https://tinyurl.com/5xpt2pvz   काँग्रेसने अकोल्यात प्रकाश आंबेडकरांविरुद्ध उमेदवार का दिला? नाना पटोलेंनी कारण सांगितलं! https://tinyurl.com/4dcwehf2 


4) भाजपचे तिकीट कापलेले जळगावचे खासदार उन्मेष पाटील 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंची भेट, उद्या ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता, पुन्हा लोकसभा लढवण्याची चिन्हं  https://tinyurl.com/43vrx4rx 


5) आधी गोडसे, मग भुजबळ, अन् आता दादा भुसेही तातडीने मुंबईला रवाना; नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच!
https://tinyurl.com/k5c45zhu   माझा उद्देश सफल झाल्याने उमेदवारी मागे घेणार, बंडखोरी करणाऱ्या संजय गायकवाडांचं एक पाऊल मागे https://tinyurl.com/mpzuwc8p 


6) वंचितनंतर एमआयएमही सोलापुरात हुकमी एक्का काढणार? जामीनावर बाहेर असलेले माजी आमदार लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता https://tinyurl.com/3tjf3uhc 


7) लोकसभा निवडणुकीत माझा फोटो, नाव कुणीही वापरू नयेत; मनोज जरांगेंची मोठी घोषणा https://tinyurl.com/5xcmvkbs 


8) यवतमाळ-वाशिम मतदारसंघात 'गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा' पॅटर्न; उमेदवाराने अर्जासोबत दिली चक्क साडेबारा हजारांची चिल्लर https://tinyurl.com/2kbhabvs 


9) ससून रुग्णालयाच्या ICU मध्ये उंदीर चावल्यामुळे रुग्णाचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक प्रकार https://tinyurl.com/bddyr68c 


10) हार्दिकचं कर्णधारपद जाणार, रोहित पुन्हा मुंबईची धुरा संभाळणार, मनोज तिवारीनं केला मोठा दावा https://tinyurl.com/364kbjjy   रोहितचं कर्णधारपद का काढलं, हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीबाबात मोठा ट्विस्ट, नवजोत सिंह सिद्धू यांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण https://tinyurl.com/mryc4u6y


एबीपी माझा स्पेशल


लोकसभा निवडणुकीत मुंबईतील ठाकरे गटाचे पाचही उमेदवार पडतील; संजय निरुपमांचं छातीठोक भाकीत https://tinyurl.com/55bh6hc4 


केंद्रातील सत्ता 'ठरवणारा' मतदारसंघ; ईशान्य मुंबईचा गड कोण सर करणार? https://tinyurl.com/mayt3wxw 


वंचित अन् महाविकास आघाडीचा युतीआधीच काडीमोड, आंबेडकरांच्या भूमिकेचा फायदा नेमका कुणाला? https://tinyurl.com/3mrrd43n 


एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w