180 किलो वजनाचा हा केक 80 किलो मैदा आणि क्रीमचा वापर करुन बनवण्यात आला.
नाशिकमध्ये महिला दिनानिमित्तसिटी सेंटर मॉलमध्ये सर्वात केक कापण्यात आला.
या केकची लांबी 104.2 फूट होती.