मुंबईतील उद्यानांसाठी
जे बोलतो ते करुन दाखवतो अशी टॅगलाईन वचननाम्याला देण्यात आली आहे.
शिवसेनेनं आज आपला वचननामा प्रकाशित केला आहे. मुंबई महापालिकेसह राज्यभरातील निवडणुकांसाठी हा वचननामा असेल.