...म्हणून युतीसाठी नेत्यांचा सावध पवित्रा
त्यामुळे युती आणि आघाडीतील फरक फक्त 116 नगरसेवकांचा आहे.
तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एकूण आकडा 1707 आहे.
भाजप आणि सेनेचे नगरसेवक एकत्र केले तर तो आकडा 1823 वर जातो
तर शिवसेना 616 नगरसेवकांसह चौथ्या स्थानावर आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसनंही आपले 788 नगरसेवक निवडून आणले.
तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसचे 919 नगरसेवक आहेत.
नगरपालिकांमध्ये भाजपचे एकूण 1207 नगरसेवक निवडून आले.
म्हणजे युती तुटली तर त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होऊ शकतो. त्यामुळेच कार्यकर्त्यांपेक्षा नेते जास्त सावध आहेत.
मात्र नगरपालिकेच्या निकालाचं गणित बघून मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष सावध झाले आहेत.
नगरपालिका निवडणुकांनंतर भाजपचे नेते-कार्यकर्ते जोशात आहेत.त्यामुळं मुंबई, ठाणे आणि पुण्यात स्वबळाचा नारा बुलंद होताना दिसत आहे.
कारण भाजपचा विजय मोठा दिसत असला, तरी काँग्रेस फार दूर नाही.