LIVE : मराठा मोर्चा : मी छत्रपती म्हणून नाही, मराठा समाजाचा घटक म्हणून मोर्चात: संभाजीराजे

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM
मी छत्रपती म्हणून नाही, मराठा समाजाचा घटक म्हणून मोर्चात: संभाजीराजे

छत्रपती संभाजी राजे आझाद मैदानावरील मंचावर
मराठा सामाजाच्या मागण्यांवर विधानसभेत चर्चा, मुख्यमंत्र्यांचं निवेदन

मुख्यमंत्री आणि मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक संपली, चर्चेवर मोर्चेकरी समाधानी नाहीत : सूत्र
मराठा आंदोलकांच्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना सुपूर्द, सरकारच्या उत्तराशिवाय मैदान सोडणार नाही, आंंदोलकांचा निर्धार

मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणार, समितीच्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या मान्यतेची गरज राहणार नाही. मराठा विद्यार्थ्यांना 6 लाखांच्या ईबीसी मार्यादेसाठी 60 टक्के गुणांची अट 50 टक्के करणार
मराठा मोर्चातील सहा मुलींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला विधानभवनात पोहोचलं
मराठा मोर्चा आझाद मैदानात दाखल होण्यास सुरुवात, मोर्चाचं एक टोक आझाद मैदानाजवळ तर दुसरं चेंबूरच्या पुढे

मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री सभागृहात निवेदन देताना महत्त्वपूर्ण घोषणा करतील : रावसाहेब दानवे
हा समारोपाचा मोर्चा समजू नये, ही सुरुवात आहे : निलेश राणे

मोर्चात सहभागी होण्यासाठी विरोधक विधानभवनातून आझाद मैदानाच्या दिशेने रवाना

शिवसेनेला डिवचू नये, 50 वर्ष सत्तेत होते तेव्हा मराठ्यांची आठवण आली नाही, गुलाबराव पाटील यांचं आव्हाडांना उत्तर

मोर्चे कसे असावे, हे मराठा मोर्चाने जगाला दाखवलं : खासदार संभाजीराजे छत्रपती

शिवसेनेने एक ओळीचा ठराव आणावा, आम्ही एकत्रित ठरावला पाठिंबा देऊ, सत्ताधारी शिवसेनेला जितेंद्र आव्हाड यांचं आव्हान

भायखळ्याच्या ब्रीजवरुन आणि ब्रीजखालून मोर्चेकऱ्यांची शिस्तबद्ध पद्धतीने आझाद मैदानाच्या दिशेने कूच

विधीमंडळात मराठा आरक्षणावरुन गोंधळ, सभागृहात राजदंड उचलण्याचा विरोधकांचा प्रयत्न
विधानसभेत चंद्रकांत पाटील मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडणार
जिजामाता उद्यानाजवळील मराठा क्रांती मोर्चाचं शिवसेनेचं पोस्टर मोर्चेकऱ्यांनी फाडलं, मोर्चात राजकारण नको म्हणून केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं पोस्टर ठेवत इतर पोस्टर फाडून टाकण्यात आलं.

विधानभवाच्या पायरीवर शिवसेनेचे आमदार मराठा मोर्चाच्या पाठिंब्यासाठी एकत्र, घोषणाबाजी सुरु
मुंबईतील जिजामाता उद्यानातून मराठा मोर्चाला सुरुवात, भगव्या वादळाची आझाद मैदानाकडे कूच

विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमने सामने आणि घोषणाबाजी, सगळ्यांची एकच मागणी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे

भाजप नेते आशिष शेलार यांना धक्काबुक्की, शेलार यांना आझाद मैदानात येण्यास मराठा कार्यकर्त्यांकडून मज्जाव, मात्र धक्काबुक्की झाल्याच्या वृत्ताचा शेलारांकडून इन्कार
विधानभवनाबाहेर भाजप आमदार आणि मंत्र्यांचा मुंबईतील मराठा मोर्चाला पाठिंबा

अभिनेता रितेश देशमुखचाही मुंबईतील मराठा मोर्चाला पाठिंबा

मुंबईतील जेजे फ्लायओव्हर वाहतुकीसाठी बंद, फक्त मोर्चेकऱ्यांना इथून जाण्याची परवानगी

काटेकोर नियोजनामुळे नवी मुंबईहून मुंबईकडे येणारी वाहतूक सुरळीत

नाशिकमधून मराठा बांधव मोर्चासाठी मुंबईत दाखल

मुंबई : मराठा मोर्चासाठी वाशीच्या टोलनाक्यावर टोलवसुली बंद

नवी मुंबईतील सर्व पार्किंग ग्राऊंड जवळपास फुल्ल, रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या गाड्या पार्क

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मराठा मोर्चातील मोर्चेकरी क्रांतीची मशाल पेटवून आझाद मैदानाकडे रवाना

हायवेवर टोलवसुली बंद : मुंबईकडे येणाऱ्या सर्व हायवेवरील टोलनाक्यांवर टोलवसुली बंद आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहनांची गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मुंबईकडे येणाऱ्या नाशिक-मुंबई हायवेवरील पडघा, पूर्व द्रुतगती मार्गावरील मुलुंड टोलनाका, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील आणि जुन्या हावेवरील सर्व टोलनाके, पश्चिम द्रुतगती मार्गावरील दहिसर टोलनाका, वाशी आणि ऐरोली टोलनाका इथे टोलवसुली बंद आहे.

मुंबईतील आझाद मैदानात शिवाजी महाराजांच्या वेशात मराठा आंदोलक सहभागी

ठाणे : मोर्चाच्या गर्दीने पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतुकीची कोंडी, आनंदनगर जकातनाक्यापासून मुंबईकडे येणारी वाहतूक अत्यंत धीम्यागतीने, तीनहात नाका, कॅडबरी जंक्शनपासून मुलुंड टोलनाक्यापर्यंत वाहनं खोळंबली

राज्यभरातून मोर्चेकरी सहभागी : आजच्या मराठा मोर्चासाठी महाराष्ट्राच्या विविध भागांमधून मोर्चेकरी सहभागी होत आहेत. यामध्ये लातूर जिल्ह्यातून हजारो स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. लातूरच्या निलंगा, अहमदपूर, औसा, देवणी, जळकोट, रेणापूर, चाकूर या भागातून अनेक लोक खासगी वाहनाने कालपासूनच मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. जिल्ह्यातून सुमारे 25 हजारांपेक्षा जास्त मोर्चेकरी सहभागी होणार असल्याचं मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेचे मंत्री-आमदार मोर्चात : मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चात शिवसेनेचे मंत्री आणि आमदार सहभागी होणार असल्याचं शिवसेनेने स्पष्ट केलं आहे. यापूर्वी जिल्हा स्तरावर झालेल्या मोर्चांमध्येही शिवसेनेचे स्थानिक नेते आणि मंत्री सहभागी झाले होते. आता मुंबईतल्या मोर्चामध्येही शिवसेनेच्या मंत्र्यांची हजेरी राहणार आहेत.

हार्बल लोकलवर ताण : राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोर्चासाठी आलेले मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई होणाऱ्या मोर्चासाठी नवी मुंबईतून हजारो मराठा बांधव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हार्बर लोकलचा ताण वाढू शकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावेळी लोकलमधून प्रवास करताना मराठा बांधवांनी घोषणा दिल्या.

पार्श्वभूमी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.