लालबागच्या राजाचं २१ तासांच्या मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटीवर विसर्जन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Sep 2016 08:21 AM (IST)
1
काल सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अलोट गर्दीत लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला.
3
सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास लालबागच्या राजाला तराफ्यावर चढवण्यात आलं.
4
गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होती.
5
लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
6
लो टाईडमुळे लालबागच्या राजाचं विसर्जन लांबलं होतं.
7
लालबागचा राजा पहाटे 5 वाजताच गिरगाव चौपाटीवर दाखल झाला होता.
8
लालबागच्या राजांचं तब्बल 21 तासांच्या मिरवणुकीनंतर विसर्जन करण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -