सेलेब्रिटिंच्या दीड दिवसाच्या बाप्पाचं जल्लोषात विसर्जन!
एबीपी माझा वेब टीम | 06 Sep 2016 09:39 PM (IST)
1
मुंबईः बॉलीवूड कलाकारांच्या घरी विराजमान झालेल्या दीड दिवसाच्या बाप्पांचं आज मोठ्या थाटामाटात विसर्जन करण्यात आलं.
2
अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचंही मोठ्या भक्तीभावानं विसर्जन करण्यात आलं.
3
ताशाच्या तालावर शिल्पा शेट्टीनंही ठेका धरला.
4
यावेळी सर्वच कलाकारांकडून पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला.
5
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बसलेल्या बाप्पाचंही विसर्जन करण्यात आलं.
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या घरी हजेरी लावली.
7
सलीम खान यांनी राज ठाकरेंचं स्वागत केलं.