मच्छिमाराच्या जाळ्यात अडकला 500 किलोचा शार्क
एबीपी माझा वेब टीम | 24 Sep 2016 11:14 PM (IST)
1
तसेच त्याच्या कातडीपासून चप्पल, बूट, पाकिटं बनवली जात असल्याने त्याची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते.
2
या माशाच्या लिव्हरपासून काढलेलं तेल बद्धकोष्ठता, कर्करोग आणि हृदयविकारावर उपयुक्त आहे.
3
या माशाच्या पोटातून आणखी दोन मासे निघालेत. ती याची पिल्लं असावीत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
4
अतिशय चपळ, आक्रमक आणि शक्तिवान असलेला हा मासा आयुष्यभर एकटाच राहतो. त्याला समुद्रातील लांडगा असंही म्हटलं जातं.
5
8 फूट लांबीच्या या महाकाय दुर्मिळ माशाची 60 हजार 200 रुपयांत विक्री करण्यात आली.
6
वसईत एका मच्छिमाराच्या जाळ्यात तब्बल 500 किलोचा ग्रेट व्हाईट शार्क अडकला आहे.