दीपिकाचा नवा लूक इन्स्टाग्रामवर व्हायरल
एबीपी माझा वेब टीम | 10 Jun 2016 11:55 AM (IST)
1
बॉलिवूड स्टार दीपिका पादूकोणने नुकतेच नव्या ड्रेस आणि लूकमधले फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत. यात तिने ऑफ शोल्डर टॉप परिधान केला आहे.
2
3
4
दीपिका व्होग आय वेअरच्या इव्हेंटमध्ये स्काय ब्लू रंगाचं ऑफ शोल्डर टॉप आणि गडद निळ्या रंगाची पँट परिधान केली होती.