बाळासाहेबांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांचं प्रदर्शन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Nov 2018 03:30 PM (IST)

1
बाळासाहेबांच्या या व्यंगचित्रांतून 50 वर्षांपूर्वीचा इतिहास उलगडल्याच्या भावना संजय राऊत यांनी व्यक्त केल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रदर्शनाला भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली.

3
17 नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन होता
4
मुंबईतील 'हॉटेल ग्रँड हयात'मध्ये बाळासाहेबांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांचं प्रदर्शन भरवून आदरांजली वाहण्यात आली.
5
बाळासाहेबांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय कामगार सेनेतर्फे त्यांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली
6
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे अनेकांसाठी आकर्षणाचा विषय आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -