मराठमोळी श्रिया पिळगावकरचा लवकरच रॅम्पवर जलवा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Aug 2016 02:28 PM (IST)

1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2

3
4
श्रियाच्या केशभुुषा आणि मेकअपची जबाबदारी सुभाष कुमार शिंदे यांची टीम करत आहे.
5
आपण टाईम्स ग्लॅमर 2016 साठी खूप उत्सुक आहे. तसंच पहिल्यांदाच शोजस्टॉपर म्हणून रॅम्पवर चालणार असल्याने मी आनंदी आहे. असं श्रिया म्हणाली.
6
श्रिया टाईम्स ग्लॅमर 2016 च्या शोजस्टॉपरच्या रुपात दिसेल. यात ती डिझायनर श्रेना हिरावत यांच्या रॅम्पवर चालेल.
7
श्रिया प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांची मुलगी आहे. ती तिच्या आगामी फॅशन रॅम्पसाठी प्रचंड उत्सुक आहे.
8
शाहरुख खानच्या फॅन सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी श्रिया पिळगावकर लवकरच रॅम्पवर दिसणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -