नवी मुंबईः खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ लोकलला डंपरची धडक
एबीपी माझा वेब टीम | 16 Jun 2016 04:25 PM (IST)
1
अपघातग्रस्त डबा हटवण्यात यश आलं असून वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
2
रेल्वे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची पाहणी केली.
3
खांदेश्वर स्थानकाजवळ डंपरने लोकलला धडक दिली.
4
या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
5
हार्बर लाईनवर तांत्रिक बिघाडानंतर आज अपघाताचं संकट ओढावलं. एक डंपरने लोकलला धडक दिल्यामुळे रेल्वे वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.