मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 25 महत्त्वाचे मुद्दे
25. आज पाणी पितो आहे, 21 तारखेला पाणी पाजणार आहे - मुख्यमंत्री
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App24. धर्मयुद्धामध्ये समोर कोण आहे, हे बघायचं नसतं, सत्याची बाजू बघायची असते - मुख्यमंत्री
23. मुंबईमध्ये विकासाची निवडणूक आहे - मुख्यमंत्री
22. आमचं हिंदुत्त्व संकुचित हिंदुत्त्व नाही - मुख्यमंत्री
21. मुंबई बाहेरुन आलेल्यांनीही मुंबईच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली - मुख्यमंत्री
20. कोळी बांधवांच्या कोणत्याही गोष्टीला धक्का लागू देणार नाही - मुख्यमंत्री
19. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा सागरी सेतू आपण बांधतोय - मुख्यमंत्री
18. मुंबईतील झोपडपट्टीतल्या 60 टक्के जनतेसाठी काम करायचंय - मुख्यमंत्री
17. आम्हाला गगनचुंबी इमारती नको, आम्हाला गरिबांना घर द्यायचं आहे - मुख्यमंत्री
16. जनतेने म्हटलं पाहिजे, ‘करुन दाखवलं’ - मुख्यमंत्री
15. जागांवर नाही, पारदर्शकतेच्या मुद्यावर युती तुटली - मुख्यमंत्री
14. शिवसेनेच्या विचारांशी फारकत नाही, आचारांशी फारकत - मुख्यमंत्री
13. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबईत सीसीटीव्ही नेटवर्क उभं केलं - मुख्यमंत्री
12. भाजपची औकात काय ते 21 तारखेला दाखवू - मुख्यमंत्री
11. शिवसेनेचा आचार आणि भ्रष्टाचारी कारभार आम्हाला मान्य नाही - मुख्यमंत्री
10. 25 वर्षे महापालिका शिवसेनेच्या हातात दिल्याने मुंबईचं नुकसान - मुख्यमंत्री
9. भाजपची औकाद काय आणि तुमची औकाद काय, हे दाखवून देऊ - मुख्यमंत्री
8. पारदर्शीच्या अजेंड्यावर तडजोड करायचं नाही, हे आमच्या नेत्यांना सांगितलं - मुख्यमंत्री
7. चुका कबूल करुन पुढे जातो, तो प्रामाणिक असतो - मुख्यमंत्री
6. पारदर्शीपणेच राज्याचा कारभार चालवतो आहे - मुख्यमंत्री
5. भगवा झेंडा घेऊन हफ्ता वसुली करण्यासाठी जनतेने कौल दिलेला नाही - मुख्यमंत्री
4. शिवसेनेच्या आचारात आणि विचारात फरक - मुख्यमंत्री
3. विधानसभेत युती तुटली नसती, तर कधीच मुख्यमंत्री झालो नसतो - मुख्यमंत्री
2. आम्ही नोटाबंदी आणि भ्रष्टाचारबंदी करणारे नेते आहोत - मुख्यमंत्री
1. आम्ही जुगलबंदी करणारे नेते नाही, आम्ही मनोरंजन करणारे नेते नाही - मुख्यमंत्री
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -