जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींमध्ये दीपिका पदुकोणचा समावेश
फोर्बज या आंतरराष्ट्रीय नियतकालीकाने जगातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत 10 व्या स्थानावर येण्याचा मान बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकाणला मिळाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण दहाव्या स्थानावर आहे. तीची कमाई एक कोटी डॉलर आहे.
मिला कुनीसला फोर्बजने नववं स्थानं दिलं आहे.
ज्यूलिया रॉबर्ट्स आठव्या स्थानावर आहे.
एमी अॅडम्स 1.35 कोटी डॉलर कमाईसह सातव्या स्थानावर आहे.
चार्लीज थेरॉन सहाव्या स्थानावर आहे. तीची कमाई 1.65 कोटी डॉलर आहे.
फान बिंगबिंग ही चिनी अभिनेत्री पाचव्या स्थानावर आहे.
जेनिफर एनिस्टन चौथ्या स्थानावर आहे. तीची कमाई 2.1 कोटी डॉलर आहे.
स्कार्लेट जॉन्सन 1.75 कोटी डॉलर कमाईसह तिसऱ्या स्थानावर आहे.
मेलिसा मॅकॉर्थी सर्वात श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिची कमाई 3.3 कोटी डॉलर आहे.
जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये पहिला क्रमांक जेनिफर लॉरेन्स या अभिनेत्रीचा लागतो. तीची कमाई 4.6 कोटी डॉलर आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -