या दिग्गज अॅक्टर्सला मिळाली पॉर्न फिल्मसाठी 168 कोटींची ऑफर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Jul 2016 10:56 PM (IST)
1
किम आपल्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मीडिया रिपोर्टनुसार, Vivid Entertainment कंपनीची फाउंडर Steve Hisch या कंपनीने किम आणि तिचा पती कानये वेस्टला 25 मिलियन डॉलरची ऑफर दिली आहे.
3
Steveने एवढी मोठी ऑफर किम आणि तिच्या पतीला सेक्सटेपसाठी ही ऑफर दिली आहे.
4
हॉलीवूडमधील प्रसिद्ध अॅक्टरेस किम कार्देसानी पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी ती चर्चेत येण्याचं कारण तिला मिळालेली ऑफर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कीमला एडल्ट इंटरटेंमेंट इंडस्ट्रीकडून 25 मिलियन डॉलरची ऑफर मिळाली आहे.
5
दरम्यान, यावर किम कार्देसानी आणि कानये वेस्ट कढून अजून कोणतीही प्रतिक्रीया आली नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -