अभिनेत्री सोनम कपूर पारंपरिक वेशात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Sep 2016 04:11 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
सोनम कल्याण ज्वेलर्सच्या हिरे आणि सोन्याच्या दागिन्यांच्या जाहिरातीमध्ये लवकरच दिसणार आहे.
4
बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि जया बच्चन कल्याण ज्लेलर्सच्या दागिन्यांचे ब्रँड अँबेसिडर आहेत.
5
यापूर्वी कल्याण ज्वेलर्सची ब्रँड अॅम्बेसिडर ऐश्वर्या राय बच्चन होती. पण आता तीची जागा सोनम कपूरने घेतली आहे.
6
कल्याण ज्वेलर्सच्या चेन्नईतील दुकानाच्या उद्घाटनप्रसंगी सोनम दिसली आहे.
7
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने चेन्नईमध्ये पारंपरिक वेशात दिसली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -