अभिनेता शाहिद कपूर पत्नी मीरासोबत डिनर डेटवर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Nov 2016 10:54 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
ऑगस्टमध्ये शाहिदला मुलगी झाल्यानंतर मीरा पहिल्यांदाच शाहिदसोबत बाहेर दिसली आहे.
3
शाहिद कपूरने डिनरचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
4
शाहिदला मुलगी झाल्यानंतर पहिल्यांदाच दोघेही डिनरला गेले होते.
5
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर त्याची पत्नी मीरा राजपूतसोबत नुकताच डिनरला गेला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -