बॉलिवूड कलाकारांच्या उपस्थितीत सलमानच्या बाप्पाला निरोप
दीड दिवसाच्या बाप्पाची आरती करताना सलमानची आई सुशीला आणि सलमानचे सर्व कुटुंबीय
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसलमान खानची आई सुशीला यांनी बाप्पाची मनोभावे पूजा केली.
सलमानचे वडील सलीम खान यांनी बाप्पाची मनोभावे पूजा केली.
सलमानच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे ही उपस्थित होते.
बाप्पाला निरोप देण्यासाठी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दकीही उपस्थित होता.
बॉलिवूड कलाकारांनी काल दीड दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानचे कुटुंबीय आणि मित्रांनी एकत्रित येऊन बाप्पाला निरोप दिला. यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापासून अभिनेत्री डेजी शाह, नवाजुद्दीन सिद्दीकी, अॅमी जॅक्सन आदी बॉलिवूडच्या अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित होते.
बाप्पाला निरोप देताना सलमानची आई हेलन
सलमानच्या खानच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अभिनेत्री डेझी शाहही उपस्थित होती.
बाप्पाची आरती करताना अभिनेत्री डेझी शाह.
सलमान खानची बहीण अर्पिता खाननेही नृत्य करून बाप्पाला निरोप दिला.
बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देताना सलमानची बहीण अर्पिता
सलमानच्या बाप्पाला निरोप देताना अॅमी जॅक्सनने यावेळी ढोल-ताशाच्या तालावर डांस केले.
बाप्पाच्या कानात आपले गाऱ्हाणे सांगताना सलमानची बहीण अलविरा
बाप्पाला निरोप देण्यासाठी सलमानच्या दोन्ही बहिणी अर्पिता आणि अलविरा उपस्थित होत्या.
अभिनेत्री एली अवराम हीदेखील यावेळी उपस्थित होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -