अॅसिड हल्ल्यातील पीडितांसाठी न्यूयॉर्क फॅशन वीकचा स्तुत्य उपक्रम
रेश्मा Make Love Not Scars नावाच्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून या वीकमध्ये सहभागी झाली होती. याच स्वयंसेवी संस्थेने End Acid Sell नावाची मोहीम राबवली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appन्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये यंदाच्या वर्षी वेगळेच चित्र पाहायला मिळाले. न्यूयॉर्क फॅशन वीकने पुढाकार घेऊन अॅसिड हल्ल्यातील पीडित तरुणींना रॅम्पवर उतरवून साऱ्यांचीच दाद मिळवली. या वीकमध्ये भारताची रेश्मा कुरेशी सहभागी झाली होती. न्यूयॉर्क फॅशन वीक जगभरातील फॅशन वीकमधील सर्वात प्रतिष्ठीत सोहाळा आहे.
रेश्मावर 2004 मध्ये अॅसिड हल्ला झाला होता. तिच्याच मेहुण्याने एका व्यक्तीने मित्रांच्या मदतीने रेश्मावर अॅसिड हल्ला केला होता.
Picture Credit- Twitter.com/MakeLuvNotScars
रेश्माने यावेळी भारतीय पोषाख परिधान करून रॅम्पवर मोठ्या आत्मविश्वासाने रॅम्प वॉक केला. यावेळी तिचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सनी लिओनीही उपस्थित होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -