रणवीर-तमन्नाची जवळीक दीपिकाला खटकणार का?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Aug 2016 11:18 AM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
4
दीपिका आपल्या पहिल्या हॉलिवूड सिनेमा XXX मध्ये व्यस्त आहे.
5
या प्रमोशनदरम्यान रणवीर-तमन्नाची जवळीक दीपिकाला त्रासदायक ठरू शकते.
6
रणवीर सिंह रिटर्न्स ही फिल्म 5 मिनिट 32 सेकंदांची आहे.
7
या फिल्मचा दिग्दर्शक रोहित शेट्टीनेही यावेळी खूप धमाल केली.
8
नुकतीच ही फिल्म प्रदर्शित झाला आहे आणि रणवीर तमन्ना याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.
9
सध्या हे दोघंही रणवीर चिंग रिटर्न्स फिल्ममध्ये एकत्र काम करत आहेत.
10
या दोघांची जवळीक पाहूून रणवीरची गर्लफ्रेंड दीपिका चिडेल यात काही शंकाच नाही.
11
रणवीर चिंग रिटर्न्स फिल्मच्या प्रमोशनल इव्हेंटवेळी रणवीर सिंह आणि तमन्ना भाटिया फारच जवळ दिसून आले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -