Dance+2 च्या सेटवर सुशांत राजपूतची फुल बॅटिंग
युवराज सिंगची भूमिका हॅरी टॅगरी, सुरेश रैनाची भूमिका रामचरण तेजा साकरत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया चित्रपटात धोनीची पत्नी साक्षी धोनीची भूमिका काएरा आडवाणी हिने साकारली आहे.
तर धोनीच्या वडिलांची भूमिका अनुपम खेर साकारत आहेत.
या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनेकांकडून चांगल्या प्रतिक्रीयाही मिळाल्या होत्या.
टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीच्या जीवनावर अधारित हा चित्रपट असून या चित्रपटाची क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी क्रेझ आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला यू ट्यूबवर तब्बल 1.5 कोटीवेळा पाहिले गेले आहे.
या वर्षीचा मोस्ट अवेटिड एमएस धोनी दि अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट येत्या 30 सप्टेंबर रोजी सर्वच चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
या चित्रपटात कर्णधार धोनीची भूमिका अभिनेता सुशांत राजपूत साकारत आहे.
यावेळी त्याने धोनीच्या फलंदाजीतले वेगवेगळे शॉटस् सेटवर सादर केले.
डान्स रिअॅलिटी शो Dance+2च्या सेटवर आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता सुशांत सिंह राजपूत पोहचला होता. यावेळी त्याने सेटवर फुल बॅटिंग केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -