अभिनेता इम्रान खान फॅमिली टूरवर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
सध्या इम्रान कोणत्याही सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी नसल्यामुळे मस्त सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या फोटोमध्ये इम्रान आपल्या मुलांसह खेळताना दिसत आहे.
3
इम्रान, त्याची पत्नी अवंतिका आणि मुलांसह सुट्टी एंजॉय करत आहे. त्याचे जवळचे मित्रही त्याच्यासोबत सुट्टी घालवताना दिसत आहेत.
4
इम्रानने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याने हा फोटो शेअर करून शनिवारी रविवारचा फील येत आहे. असं म्हटलं आहे.
5
अभिनेता इम्रान खान सध्या आपल्या कुटुंबासोबत सुट्टीवर आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -