गोल्डन ग्लोब अवॉर्ड सोहळ्यात दीपिकाचा हटके लूक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Jan 2017 06:31 PM (IST)
1
दीपिकाचा आगामी हॉलिवूड सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
गोल्डन ग्लोबमध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रानंही हजेरी लावली होती.
3
दीपिकाचे गोल्डन ग्लोब अवॉर्डमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत. यात दीपिका हटके आणि सुंदर दिसत आहे.
4
दीपिका पादुकोण गोल्डन ग्लोब अवॉर्ड सोहळ्यात उपस्थित राहिल्यानं तिच्या फॅन्सना मोठं सरप्राईज मिळालं आहे.
5
गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स सोहळ्यात अभिनेत्री दीपिका पादुकोण आपल्या एक्सएक्सएक्स : द रिटर्न ऑफ जेंडर केजचं प्रमोशन करताना दिसली आहे. दीपिका या कार्यक्रमात ग्लॅमरस लूकमध्ये दिसली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -