सलमान आणखी एका अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये देणार ब्रेक !
Zhu Zhu ही सलमानपेक्षा 18 वर्षांनी लहान आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZhu Zhu चा जन्म 19 जुलै 1984 रोजी चीनच्या बीजिंगमधील एका सैन्य दलातील अधिकाऱ्याच्या घरी झाला.
दीपिका पदुकोणचं काम सांभाळणारी कंपनीच या अॅक्ट्रेसचेही काम सांभाळते.
Zhu Zhu ही एक चायनीज अॅक्ट्रेस आहे.
Zhu Zhu ने बीजिंग टेक्नॉलॉजी अॅन्ड बिजनेस युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड इन्फॉर्मेशन इंजिनिअरिंगची पदवी घेतली.
कबीर खान दिग्दर्शित 'ट्यूबलाइट'मध्ये Zhu Zhu आणि सलमान खान रोमॅन्स करताना दिसणार आहेत. यापूर्वी कबीर खान आणि सलमान खान यांनी 'एक था टायगर' आणि 'बजरंगी भाईजान'मध्ये एकत्रित काम केले होते.
Zhu Zhu सलमानसोबत काम करण्यासाठी अतिशय उत्साही आहे. तिने सलमानसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
सलमानसोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणाऱ्या या नव्या अॅक्ट्रेसचे नाव Zhu Zhu असे आहे.
सलमानचा आगामी चित्रपट 'ट्यूबलाइट'मध्ये तुम्हाला एक नवी अॅक्ट्रेस पाहायला मिळणार आहे.
सलमान खान नेहमी नव्या अॅक्ट्रेसना बॉलिवूडमध्ये ब्रेक देत असतो. त्यामुळे त्याच्यासोबत काम करणाऱ्या अॅक्ट्रेसच्या यादीत आता एक नवीन नावाचा समावेश होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -