'नो एनआरसी' आणि 'नो एनपीआर' म्हणत वानखेडे स्टेडियमध्ये मॅचदरम्यान निदर्शन
त्यानंतर त्या TISS मधील विद्यार्थ्यायांनी T-Shirtवर शर्ट घातले. त्यानंतर थोड्या वेळाने स्टेडियम मधून ते सर्वजण बाहेर पडले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यावेळी तेथे आजूबाजूच्या असलेल्या लोकांनी त्यांना बंद करण्यास सांगितले, तेव्हा सिक्युरिटी गार्ड तेथे येऊन त्यांना स्टेडियम मध्ये परवानगी नसल्याचे सांगत होते.
स्टेडिअमध्ये प्रवेश करून 'NO N R C' , NO N P R' असे लिहिलेले पांढऱ्या रंगाचे T-Shirt घालून त्यांनी NRC NPR कायद्याला विरोध दर्शविला आहे.
वानखेडे स्टेडियम मध्ये इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅच चालू असताना TISS विद्यार्थी संघटनेचे प्रमुख पहाद अहमद आणि त्यांचे 15 ते 20 विद्यार्थी सहकारी यांनी वानखेडे स्टेडियममध्ये निदर्शने केले.
तेथील आजूबाजूच्या लोकांनी भारत माता की जय, मोदी की जय अशा घोषणा दिल्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -