माझा महाराष्ट्र डिजीटल महाराष्ट्र, कसा रंगला सोहळा
एबीपी माझा वेब टीम | 19 Dec 2019 10:21 PM (IST)
1
माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र या कार्यक्रमात 'तुमचा पैसा किती सुरक्षित?' या सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
2
माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र या कार्यक्रमात 'डिजीटल चळवळ' या सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
3
माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र या कार्यक्रमात 'ई मनोरंजन' या सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
4
माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र या कार्यक्रमात 'ऑनलाईन आर्मीचे शिलेदार' या सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
5
माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र या कार्यक्रमात 'ट्रोलधाड' या सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
6
एबीपी माझाच्या ‘ब्लॉग माझा 2019’स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर या वेळी उपस्थित होते.