नगरपालिकेचा रणसंग्राम...
एबीपी माझा वेब टीम | 26 Nov 2016 09:41 PM (IST)
1
यावेळी थेट जनतेमधून नगराध्यक्षाची निवड होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या चुरस रंगली आहे.
2
सकाळी साडेसात वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगानं जोरदार तयारी केली आहे. मतदानावेळी कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
3
शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. शिवाय स्थानिक विकास आघाड्याही निवडणुकीत आहेत.
4
उद्या राज्यभर नगरपालिका आणि नगर पंचायतींसाठी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 147 नगरपालिका आणि 18 नगर पंचायतींसाठी मतदान होणार आहे.