माऊलींच्या पालखीचा कठीण दिवेघाट पार
एबीपी माझा वेब टीम | 01 Jul 2016 10:52 PM (IST)
1
माऊलींची पालखी कठीण समजल्या जाणाऱ्या दिवेघाटातून पार झाली आहे.
2
ज्ञानोबा माऊलींच्या गजरात पालखीने दिवेघाट पार केला.
3
सासवडच्या मुक्कामानंतर पालखीचा मुक्काम जेजुरीमध्ये असणार आहे.
4
माऊलींची पालखी सासवडमध्ये मुक्कामी असणार आहे.
5
दिवेघाटातून पालखी सासवडसाठी रवाना झाली आहे.