लातूरमधील गंजगोलाई मंदिरावरील आकर्षक रोषणाईची दृष्यं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Oct 2016 08:28 AM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
4
5
6
दसऱ्यानिमित्त गंजगोलाई देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
7
गंजगोलाई देवीचं भव्य मंदिर आकर्षक रोषणाईनं लखलखून निघालं.
8
ड्रोनच्या साहाय्याने गंजगोलाई मंदिराचे फोटो टिपण्यात आले.
9
लातूरमधील गंजगोलाई देवीच्या मंदिरात दसऱ्यानिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -