मराठा क्रांती मूक मोर्चाचा वर्ध्यातही एल्गार
एबीपी माझा वेब टीम | 23 Oct 2016 07:05 PM (IST)
1
मराठा समाजाचा मूक मोर्चा आज वर्ध्यात काढण्यात आला.
2
कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीच्या मागणीसह मराठा समाजाला आरक्षणाची मागणीही आज या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.
3
या मोर्चाला मराठा समाजाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती.
4
5
6